- रोज सकाळी फुलं, प्राणी आणि निसर्गाच्या चित्रांसह "Good Morning" मेसेज टाकल्याने लोकांची मॉर्निंग - गुड होते !!
- Whatsaap आणि Facebook वर येणारी प्रत्येक पोस्ट ही खरीच असते आणि ती मी सगळ्यांशी share नाही केली तर मी घोड चूक करतोय !!
- Facebook वर पोस्ट केल्याशिवाय प्रवास करणं अशुभ असतं !!
- Whatsaap स्टेटस आणि Facebook वर उसनं ज्ञान (Forwarded messages) लोकांना share करून मी लोकांना शिक्षित करतोय !!
- Facebook account वर जेवढे जास्त friends तेवढं चांगलं !! (माझ्या मते बरीचशी लोकं हे तुमच्यावर पाळत ठेवायला तुमच्या facebook लिस्ट मध्ये असतात)
- Facebook वरच्या प्रत्येक पोस्टवर मी मत मांडलंच पाहिजे आणि ते माझं कर्तव्यच आहे!!
- माझ्या हातात "स्मार्टफोन" आहे म्हणजे मी आपोआप photographer होतो, मग मिळेल त्या गोष्टीचे फोटो मी काढलेच पाहिजेत !!
Friday, July 17, 2020
|| २१व्या शतकातील अंधश्रद्धा ||
Subscribe to:
Post Comments (Atom)
नको कोणाला सांगू...
काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...
-
ती लाजून पाठमोरी, चोरून अंग बसलेली, संकेत मिलनाचा, सांगे केशातली अबोली... एक याम रजनीचा, उलटून असा गेलेला, प्रत्येक सरत्या क्षणाला, श्वास...
-
गोठलेल्या मनामध्ये ना कसली जाणीव, कळते ना मनास या कसली उणीव... ना सुखावते मन जरी दरवळ मोगऱ्याचा, ना बोचतो मनास आता दुरावा कुणाचा, हरवलेल्या ...
-
A small, sweet and romantic poem of memories of a lover with his girlfriend; an evening on a beach...hope you guys like it... do leave you...


कुठला ही खायचा पदार्थ FB वर post केल्या शिवाय पचत नाही !!
ReplyDeleteEkdam sahi
ReplyDelete